17 Aug 2020 | 05:00 PM | Sahajayoga Meditation Learning | Marathi | Episode 1

3 Просмотры
Издатель
EPISODE -1
सहजयोग ध्यान- आयुष्य घडविण्यासाठी
माय लाईफ , माय मेडिटेशन
मेडिटेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन
आजचा विषय- घरी ध्यान करण्याची प्रक्रिया
कुंडलिनी चढविणे , बंधन घेणे , संतुलन करणे आणि निर्वाचार स्थितीमध्ये ध्यानस्थ बसणे
सहजयोग संज्ञा -
कुंडलिनी, चित्त, चक्र, चक्रांवरील दोष (कॅच), आत्मा,
चैतन्यलहरी (व्हायब्रेशन्स), आत्मसाक्षात्कार, निर्विचार स्थिती

सकाळी आणि संध्याकाळी १०-१५ मिनिटे ध्यान करणे आवश्यक आहे.
घरी ध्यान करण्याची प्रक्रिया शिकण्यासाठी हा व्हिडियो अवश्य पाहावा


घरी मिठ पाणी करायची पद्धत


सहजयोग ध्यान प्राथमिक माहिती (3 भाग)
भाग क्रमांक 1 (20 मिनिट)-
★चक्र व नाडी संस्था
★आत्मसाक्षात्कार अनुभव,
★घरी ध्यान करायची पद्धत


भाग क्रमांक 2 (20 मिनिट)- ★आरोग्यदायी कुंडलिनी,
★चित्तशक्ती शुद्धीसाठी आईसपॅक उपचार,
★चक्र- नाडी शुद्धतेसाठी मीठ-पाणी उपचार पद्धती,
★सहजयोगाचे दैनंदिन जीवनातील फायदे


भाग क्रमांक 3 (25 मिनिट)-
★परमचैतन्याचा दैनंदिन जीवनात वापर,
★व्यसनमुक्ती अनुभव,
★सहजयोग आणि शेती-अनुभव,
★श्री माताजींची परिचय चित्रफीत

=================================
दि 16 ऑगस्ट 2020 (मुख्य कार्यक्रम )
सकाळी कार्यक्रम यूट्यूब लिंक

=======================================
मराठीतून "सहजयोग ध्यान" ऑनलाइन शिकण्यासाठी -
दररोज संध्याकाळी 5 वा शिका ऑनलाईन सहजयोग ध्यान विनामूल्य यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह


नविन साधकांना सहजयोग ध्यान शिकण्यासाठी आणि दैनंदिन ध्यान करण्यासाठी मराठी भाषेत अँड्रॉइड एप तयार करण्यात आले आहे. प्ले स्टोअर मध्ये sahajayoga marathi हा शब्द टाईप करा किंवा खालील लिंकवर जाऊन क्लिक करा आणि डाउनलोड करा.


सहजयोग ध्यान केंद्र
पुणे, प्रतिष्ठान
Toll Free Number
1800 30 700 800
Whats Ap
744 744 1505

--------------------------------------------------
सहजयोग ध्यानाचे फायदे

१. चित्त एकाग्र होते
२. सकारात्मक विचार वाढतात
३. ताणतणाव कमी होतो
४. आत्मविश्वास वाढतो
५. रोग प्रतिकार शक्ती वाढते
६. IQ, EQ, SQ वाढतो
७. व्यक्तिमत्व विकास
८. चिडचिड कमी होते
९. अभ्यासात प्रगती होते
१०. नैराश्य ( डिप्रेशन ) येत नाही
११. अभ्यासात प्रगती

#learningsahajayoga
#meditation
#kundaliniawakening
#180030700800
Категория
Полезное
Комментариев нет.
Яндекс.Метрика